Eknath Shinde In Pune : शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी केली दगडूशेठ गणपतीची आरती

Continues below advertisement

pune

Continues below advertisement
1/7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत.
2/7
यावेळी त्यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली.
3/7
शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
4/7
आरतीच्या वेळी वरुणराजाने देखील हजेरी लावली होती.
5/7
या दौऱ्यात मानाच्या पाच गणपतीचं ते दर्शन घेणार आहेत.
Continues below advertisement
6/7
शेकडो भाविकांच्या उपस्थितीत त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.
7/7
दगडूशेठ गणपतीबरोबरच पुण्यातील महत्वाच्या गणपती मंडळांना देखील ते भेट देणार आहे.
Sponsored Links by Taboola