एक्स्प्लोर
ODI India vs Bangladesh : बेटे को देख लिया, अब पोते की बारी; गहुंजे स्टेडिअमबाहेर झळकले बॅनर्स
पुण्यामध्ये 27 वर्षानंतर विश्वचषकाचे सामने होत आहेत.

IND Vs BAN
1/8

पुण्यामध्ये 27 वर्षानंतर विश्वचषकाचे सामने होत आहेत.
2/8

आज भारत विरुद्ध बांगलादेश असा क्रिकेटचा सामना रंगणार आहे.
3/8

या गहूंजे स्टेडियमवर अनेक क्रिकेटप्रेमी दाखल झाले आहे.
4/8

या क्रिकेटप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
5/8

यंदाच वर्ल्ड कप भारताच्या हातीच हवं, असे फलक घेऊन क्रिकेटप्रेमी गहूंजे स्टेडियमवर दाखल झाले आहेत.
6/8

त्यासोबतच विविध स्लोगन लिहून क्रिकेटप्रेमी दिसत आहे.
7/8

भारताच्या टीमला चिअर करायला सगळे उत्साहाने जमले आहेत.
8/8

गहुंजे स्टेडिअमबाहेर हे क्रिकेट चाहते अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Published at : 19 Oct 2023 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
