एक्स्प्लोर
In Pics: कोणी डिझेल देता का डिझेल? डिझेल अभावी ST महामंडळाच्या बस जागेवरच
पुण्यात स्वारगेट डेपोतील एसटी महामंडळाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुण्यात स्वारगेट डेपोतील एसटी महामंडळाची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ST bus
1/8

पुण्यात स्वारगेट डेपोतील एसटी महामंडळाची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
2/8

पंपावर डिझेलचा तुटवडा जाणवल्याने एसटींची मोठी रांग लागली आहे.
3/8

मागील काही दिवसांपासून या परिस्थितीचा सामना चालक आणि वाहकांना करावा लागत आहे.
4/8

अनेक एसटी बसेस एसटी डेपोत डिझेल भरण्यासाठी उभ्या आहे. यामुळे स्वारगेट परिसरातील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.
5/8

एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसत आहे.
6/8

सकाळीच्या वेळी डिझेल मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.
7/8

एसटी महामंडळाने स्वतंत्र पेट्रोल पंप सुरु करावा अशी मागणी चालकांनी केली आहे.
8/8

सकाळी भर चौकात एसटीच्या बसच्या रांगा लागल्या. ऐन ऑफिसच्या वेळी नागरिकांना देखील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
Published at : 12 Oct 2022 02:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
राजकारण
सोलापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
