Pune Mumbai Railway Stranded Landslide: पुणे-मुंबई लोहमार्गावर रेल्वे इंजिनवर कोसळली दरड
Pune
1/8
पुणे-मुंबई लोहमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली. यावेळी ही दरड एका रेल्वे इंजिनवर पडली.
2/8
मंकीहील स्टेशनजवळ मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली.
3/8
सुदैवाने या इंजिनला बोगी नव्हत्या. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
4/8
मिडल लाईनवरून हे इंजिन लोणावळ्यातून कर्जतच्या बाजूने निघालं होतं.
5/8
मिडल लाईनवरून हे इंजिन लोणावळ्यातून कर्जतच्या बाजूने निघालं होतं. त्याचवेळी अचानकपणे मोठ्या दरडी खाली कोसळल्या आणि इंजिनवर पडल्या.
6/8
दरड हटविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
7/8
मिडल लाईनवर ही दरड पडल्याने, अप आणि डाऊन लाईनच्या वाहतुकीला कोणतीही बाधा पोहचलेली नाही.
8/8
सध्या रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
Published at : 23 Aug 2022 10:03 AM (IST)