एक्स्प्लोर
Amit thackeray In Pune:अमित ठाकरे यांच्या पुणे संपर्क दौऱ्याला जल्लोषात सुरुवात; 15 फुटाहून मोठा हार घालत कार्यकर्त्यांकडून स्वागत
Pune
1/5

अमित ठाकरे यांच्या पुणे संपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
2/5

अमित ठाकरे 3 दिवस पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
3/5

राजमहाल या निवस्थानी मनसे च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
4/5

15 फुटाहून मोठा हार घालत कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांचे स्वागत केलं.
5/5

महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा निश्चित केला आहे.
Published at : 12 Aug 2022 12:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
























