एक्स्प्लोर
In Pics : मिशन क्राईम! पुण्यात गुन्हेगारीविरोधात धाडसत्र सुरुच
पुण्यातील 'G-20' परिषद आणि वाढत्या (Pune Crime News) दहशतीच्या घटनांपूर्वी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. रोज नवे धाडसत्र सुरुच आहे.
crime
1/8

पुण्यातील 'G-20' परिषद आणि वाढत्या (Pune Crime News) दहशतीच्या घटनांपूर्वी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. रोज नवे धाडसत्र सुरुच आहे.
2/8

पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन राबवलं. त्यात अनेक गुन्हेगारांंची झाडाझडती सुरु केली आहे.
Published at : 11 Jan 2023 02:07 PM (IST)
आणखी पाहा