एक्स्प्लोर
Maratha Reservation : पुण्यातील ओतूरमध्ये मराठ्यांच्या साखळी आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांच्या समावेश; 'एक मराठा, लाख मराठा'चा गजर
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील ओतूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण,ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग.

maratha reservation
1/8

ओतूर येथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग.
2/8

शालेय विद्यार्थिनींकडून ' एक मराठा लाख मराठा ' च्या घोषणा देण्यात आल्या.
3/8

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार करण्यात आला.
4/8

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व समाज एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
5/8

राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी त्यासोबतच साखळी उपोषण करत आहे.
6/8

शालेय विद्यार्थिनींसह महिलाही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या.
7/8

गटबाजी बाजूला ठेवत सर्व राजकीय पुढाऱ्यांचे आरक्षणाच्या मुद्यांवर एकमत झाले आहे.
8/8

मराठा आरक्षणाला समर्थन करण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
Published at : 31 Oct 2023 05:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
