Sarasbaug Ganpati : पुणे तिथे काय उणे, थंडीची चाहूल लागताच सारसबागेतील बाप्पाला स्वेटर परिधान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2021 11:59 PM (IST)
1
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हुडहुडी भरली आहे. यामुळे पुणेकर रस्त्यावर तुम्हाला स्वेटरशिवाय दिसणारच नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
इतकेच काय तर शहरातील प्रसिद्ध सारसबाग अश्या तळ्यातल्या गणपतीला देखील स्वेटर अन् कानटोपी परिधान करण्यात आली.
3
ही परंपरा गेल्या 40 वर्षांपासून चालू आहे.. संध्याकाळी आरती झाली की बाप्पाला स्वेटर कान टोपी मफलर घातलं जातं.
4
अनेक भाविक असे सुंदर वस्त्र बाप्पाला अर्पण करण्यासाठी आपल्या घरी तयार करून आणून देतात
5
बाप्पाने लोकरी वस्त्र परिधान केलेलं हे रूप पाहण्यासाठी भाविक मंदिरांमध्ये गर्दी करतात.