In Pics : गणपती मंडळाचा कार्यकर्ता ते टिळक कुटुंबीयांना डावलून 'भाजप'कडून उमेदवारी मिळालेले हेमंत रासने कोण?
शिवानी पांढरे
Updated at:
04 Feb 2023 02:34 PM (IST)
1
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हेमंत रासने हे दगडूशेठ मंदिराचे विश्वस्त आहे.
3
सध्या ते भाजपचे नगरसेवक आहे.
4
पुणे महापालिकेवर ते चार टर्म स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहे. चार टर्म अध्यक्ष असलेले ते पहिले नेते आहेत.
5
गणपती मंडळाचा कार्यकर्ता ते चार टर्म स्थायी समितीचा अध्यक्ष असा त्याचा प्रवास आहे.
6
सुवर्णयुग सहकारी बॅंकेचे सात वर्ष संचालक आणि दोन वर्ष ते अध्यक्ष होते.
7
1968 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते.
8
पुण्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे.