In Pics : 2025 नाही तर 2023 मध्येच नवा पॅटर्न लागू करा; MPSC चे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर

एमपीएससी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यास 2023पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुण्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

MPSC

1/7
एमपीएससी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यास २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुण्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
2/7
आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
3/7
पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र आले आहेत.
4/7
तीन दिवसांपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून यूपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार 2025 पर्यंत परीक्षा नको यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं.
5/7
त्यानंतर सरकारकडून 2023 ऐवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्यात येतील असं जाहीर करण्यात आल. मात्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी आहे.
6/7
नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा 2025 पासून नव्हे तर 2023 पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे
7/7
त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
Sponsored Links by Taboola