Pune wada : वर्षानुवर्षे नात्यांचा जिव्हाळा जपणारे पुण्यातील 'जुने वाडे'; पाहा फोटो...
शिवानी पांढरे
Updated at:
17 Mar 2023 02:10 PM (IST)
1
पुणे शहर हे प्राचीन वाड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यातील काही वाडे आता खिळखिळे झाले आहेत.
3
जुन्या पेठांच्या परिसरात सिमेंटच्या इमारतींमध्ये हे वाडे अजूनही जुन्या स्थापत्यकलेचं दर्शन घडवतात.
4
पेठांच्या परिसरात अशा वाड्यांमध्ये अजूनही लोकांचं वास्तव्य आहे.
5
हे वाडे पुढच्या पीढीपर्यंत पोहचवावे आणि त्यांना या वाड्यांचं सौदर्य कळावं यासाठी अनेक फोटोग्राफर्स वाड्याचे सुंदर फोटो काढतात.
6
हे सगळे फोटो पुण्यातील विशाल पवार या तरुणाने टिपलेले आहेत.
7
वाड्याचं सौंदर्यच प्रत्य़ेक फोटोग्राफरला त्यांच्याकडे आकर्षित करतो असं तो म्हणतो.
8
पुण्यातील जुन्या पेठांच्या परिसरातील हे सगळे वाडे आहेत.