एक्स्प्लोर
Jejuri Shasan Aplya Dari : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी जेजुरी सज्ज
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी जेजुरी सज्ज झाली आहे.
!['शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी जेजुरी सज्ज झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/65f1185d59847b25b6641f003e7aaae41691389148596442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shasan Aplya Dari Program
1/8
![पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे (Jejuri Shasan Aplya Dari) होणाऱ्या शासन (Jejuri) आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/777c3fbcb95fb7298f8ce2a46dbcca1bceae7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे (Jejuri Shasan Aplya Dari) होणाऱ्या शासन (Jejuri) आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे.
2/8
![या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/7a3ff7c352c38f6acbd94af0f179764550e56.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
3/8
![चार वेळा आधी शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/3dfeb548abae6a9ce1512b70f2215414eac68.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार वेळा आधी शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द झाला होता.
4/8
![जेजुरीच्या रस्त्यांवर महायुतीच्या नेत्यांची बॅनर्स लागली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/72e1f622bd904b5a31422efe00c8fdf4eb417.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरीच्या रस्त्यांवर महायुतीच्या नेत्यांची बॅनर्स लागली आहेत.
5/8
![अनेक लाभार्थ्यांना लाभाची वाट पाहावी लागली होती. सोमवारी रोजगार मेळावादेखील आयोजित करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/681313eae73b4e4323fba8ce3eb1422b9c664.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक लाभार्थ्यांना लाभाची वाट पाहावी लागली होती. सोमवारी रोजगार मेळावादेखील आयोजित करण्यात आला आहे.
6/8
![चार वेळा रद्द झाल्याने अनेक नागरिकांची कामं रखडली होती. अनेक नागरिकांना त्यांना लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळाली नव्हती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/201d04505c621a69f15f6c5349366848ed08b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार वेळा रद्द झाल्याने अनेक नागरिकांची कामं रखडली होती. अनेक नागरिकांना त्यांना लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळाली नव्हती.
7/8
![सत्तानाट्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जेजुरीतील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/d6f7bb899d804c3ef0167c7ae0e1403b0efb9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सत्तानाट्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जेजुरीतील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
8/8
![त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/e65bfb43c72d23f4fc94b60b4a2317f09e16a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published at : 07 Aug 2023 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)