इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
29 Dec 2024 09:29 AM (IST)
1
वारकरी सांप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळू लागलीये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलंय.
3
लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या नदीत रसायनयुक्त आणि मैलामिश्रित पाणी सोडलं जातंय.
4
परिणामी आळंदीत हे असे चित्र गेल्या आठ वर्षांपासून पहायला मिळतंय.
5
सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलंय, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरुये.
6
हा खेळ सरकार कधी थांबवणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो, जो आजपर्यंत अनुत्तरित राहिलाय.