88 नागरिकांची नाशिक ते अयोध्या ही सायकलवारी, 1400 किलोमीटरचं अंतर पार करत घेतलं श्रीरामाचं दर्शन
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
27 Dec 2024 06:09 PM (IST)
1
88 सायकल पटूंनी नाशिक ते अयोध्या ही सायकलवारी पूर्ण करुन दाखवण्याची करामत करुन दाखवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यात 1400 किलोमीटरचं अंतर आणि मध्ये लागणारे घाट रस्ते पार करत ते अयोध्येला पोहोचले आहेत.
3
थंडी आणि वाटेतील अनेक समस्या पार करत हे सायकल पटू अयोध्येला पोहोचले.
4
आणि आज त्यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं.
5
रोज 100 ते 150 किलोमीटर अंतर पार करायचं लक्ष या सायकल पटूंनी ठेवलं होतं.
6
त्यासाठी पहाटे सहा वाजताच ते प्रवासाला सुरुवात करायचे.
7
या प्रवासात त्यांनी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीची मदत घेतली नाही.
8
सायकल पंक्चर झाली आणि आणखी कोणती समस्या आली तर त्यांनी स्वत:च ती समस्या सोडवली.सायकल पंक्चर झाली आणि आणखी कोणती समस्या आली तर त्यांनी स्वत:च ती समस्या सोडवली.