एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : कलात्मक रांगोळीतून उमटले महागाईचे प्रतिबिंब
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/57d65208b180c800e8919460258f351b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rangoli Competition
1/7
![पेट्रोल-डिझेलचा उडालेला भडका, गॅस सिलेंडरमधील दरवाढ, गृहिणींचे कोलमडले बजेटस सामान्य माणूस, शेतकरी-नोकरवर्ग यांना होणार त्रास रांगोळीतून रेखाटला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/ff90e60a84c63c1207f73fde61197dd02a0ac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेट्रोल-डिझेलचा उडालेला भडका, गॅस सिलेंडरमधील दरवाढ, गृहिणींचे कोलमडले बजेटस सामान्य माणूस, शेतकरी-नोकरवर्ग यांना होणार त्रास रांगोळीतून रेखाटला आहे.
2/7
![काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/ebd7b1cb1786ff6795c06c172fb4ec77fe920.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
3/7
![महागाईमुळे देशातील जनतेला जगणेही महाग झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/1cb49add8b7fa2c858a51a3347672f2025716.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महागाईमुळे देशातील जनतेला जगणेही महाग झाले आहे.
4/7
![रांगोळीच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या महागाईविषयीच्या तीव्र भावना रेखाटलेल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/ecca9bae3b3b8971d4b75bab2ac7a102aea39.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रांगोळीच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या महागाईविषयीच्या तीव्र भावना रेखाटलेल्या आहेत.
5/7
![आलीया महगाई, माय बाप सरकार कशी करू शेती...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/f0a1fe408ff6960f3259bda5b3df3ddb2f641.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलीया महगाई, माय बाप सरकार कशी करू शेती...
6/7
![पाहिलंत का मंडळी... पेट्रोल 109](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/486c9d6216b67ce6d7d8e1303e661ba6189cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहिलंत का मंडळी... पेट्रोल 109
7/7
![देखे एक गरीब पर महंगाई की मार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/d9c1673de41f389f5ecfd913cee6c92a7b1a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देखे एक गरीब पर महंगाई की मार
Published at : 08 Dec 2021 09:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion