एक्स्प्लोर
In Pics : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सुरक्षेसाठी महिलांनीच घेतल्या हाती काठ्या; पहा फोटो...
नृत्यांगना गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तिच्या डान्स स्टाईलमुळे आणि तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्यांमुळे गौमती पाटील महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
pune
1/9

नृत्यांगना गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तिच्या डान्स स्टाईलमुळे आणि तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्यांमुळे गौमती पाटील महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
2/9

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचं समोर आलं आहे.
Published at : 05 Feb 2023 07:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज