In Pics : जिकडे तिकडे घोडेच घोडे! इंदापुरात भरला घोड्यांचा बाजार; 'राजा' घोडा एकदा बघाच...
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
24 Jan 2023 10:15 PM (IST)
1
इंदापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत घोड्यांचा बाजार भरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या बाजारात देशभरातून घोडे दाखल झाले आहेत.
3
मारवाड, काठेवाड आणि सिंध जातीचे घोडे मोठया संख्येने आले आहेत.
4
तसेच घोड्यांची नाच स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.
5
या बाजारात व्यापारी, खरेदीसाठी आणि विक्रीसाठी अनेक अश्वप्रेमी दाखल झाले आहेत.
6
लम्पिच्या आजारामुळे यावर्षी कमी घोडे दाखल झाले आहेत.
7
यावर्षी साधारपणे 400ते 300 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
8
घोड्यांच्या 1 लाखापासून 15 लाखापर्यंत किमती आहेत. अजून 10 ते 15 दिवस घोडे बाजार सुरू असणार आहेत.