एक्स्प्लोर
सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर बाहेर पडले, मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग आजही मंदावला
Mumbai Pune Expressway : सलगच्या सुट्ट्या असल्यानं मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. परिणामी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर याचा ताण आला आहे.

Mumbai Pune Expressway Traffic Jam
1/10

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आजही मंदावला आहे.
2/10

सलगच्या सुट्ट्या असल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.
3/10

परिणामी द्रुतगती मार्गावर याचा ताण आला आहे.
4/10

वाहनांच्या वाढलेल्या संख्येने बोरघाटात मार्ग मंदावला आहे.
5/10

अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासवगतीने पुढे सरकत आहेत.
6/10

कोणाला पर्यटनस्थळी तर कोणाला आपापल्या गावाला पोहोचायचं आहे
7/10

पण तत्पूर्वी या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे
8/10

परिणामी अधिकचा वेळ खर्ची घालावा लागत आहे.
9/10

दरम्यान पुण्यावरुन मुंबईला जाणारी मार्गिका काही वेळासाठी बंद करण्यात आली होती.
10/10

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून वाहनं वळवण्यात आली
Published at : 13 Aug 2023 01:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion