Ghar Banduk Biryani : पुण्यात नागराज मंजुळेंनी धरला हलगीवर ठेका; घर बंदुक बिरयानीचं प्रमोशन जोरात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Apr 2023 06:19 PM (IST)
1
नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिरयानी या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज हा चित्रपट रिलीज झाला.
3
त्यानिमित्ताने नागराज मंजुळे यांनी पुण्यात प्रीमियर शो आयोजित केला आहे.
4
मात्र हा शो सुरु होण्यापूर्वी नागराज मंजुळे आणि घर बंदूक बिरयानी या टीमने कोथरुडच्या सिटी प्राईडमध्ये जल्लोष साजरा केला.
5
यावेळी नागराज मंजुळे यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला होता.
6
आणि हलगी देखील वाजवली.
7
सीटी प्राईड परिसरात सगळीकडे घर बंदूक बिरयानी या टीमचा जल्लोष बघायला मिळाला.