एक्स्प्लोर
In Pics : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा धूडगूस; शिरुरमध्ये तरुण बेभान होऊन नाचले
पुण्याच्या शिरूर मधील कवठे येमाई येथे रिल्सस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी धुडगुस घातला.
gautami patil
1/8

पुण्याच्या शिरूर मधील कवठे येमाई येथे रिल्सस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी धुडगुस घातला.
2/8

गौतमी पाटीलच्या सोबत नाचताना प्रेक्षक बेभान झाले.
3/8

डॉक्टर सुभाष पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
4/8

या कार्यक्रमावेळी प्रेक्षकांनी गोंधळ घालत गौतमीच्या अदाकारीवरती बेभान होऊन थिरकलेले.
5/8

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील च्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक गोंधळ घालताना पहायला मिळत आहेत.
6/8

काही दिवसांपूर्वी इंदापूरातील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
7/8

सुरक्षेचा प्रश्न म्हणून गावकऱ्यांनी तिच्या कार्यक्रमासाठी जागाच दिली नव्हती.
8/8

त्यानंतर काही दिवसातच गौतमी पाटील शिरुरमध्ये पुन्हा थिकरताना दिसली.
Published at : 09 Jan 2023 07:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























