एक्स्प्लोर
Gautami Patil : 'देख फिर होता है क्या' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील अन् पोरांनी थेट हाणामारी सुरु केली
गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आदाकारीचा थरार रंगला. याच गौतमीच्या आदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकले.
gautami patil
1/8

गौतमी पाटीलच्या आदाकारीचा थरार रंगला. याच गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकले.
2/8

मात्र काहीच वेळात गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार घडला.
Published at : 03 Mar 2023 12:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
महाराष्ट्र
भारत























