एक्स्प्लोर
Pune News: पुण्यात सोन्याने मढवलेल्या गौरी; सातपुते कुटुंबीयांची 60 वर्षांची परंपरा

pune
1/7

आज अनेकांच्या घरी उत्साहाने माहेरवाणशीण गौरींचं आगमन झालं.
2/7

पुण्यात 17 जणं एकत्र राहत असलेल्या सातपुते कुटुंबीयांच्या घरी गौरीचं आगमन झालं.
3/7

तीन पीढ्या एकत्र येत 60 वर्षांची परंपरा असलेल्या गौरींची त्यांनी पुजा केली.
4/7

सोन्याच्या पॉलीशचे मुखवटे आणि संपुर्ण सोन्याने नटलेल्या गौरींचा जागर दोन दिवस होणार आहे.
5/7

पारंपारीक पद्धतीने केलेली आरास आणि मंगलमय वातावरणात गणपतीसह गौरीसुद्धा विराजमान झाल्या.
6/7

दरवर्षी वेगळा मात्र पारंपारिक पद्धतीचा देखावा कुटुंबीयांकडून साकारण्यात येतो.
7/7

वेगवेगळा प्रसाद आणि पदार्थांचा प्रसाद दाखवला जातो.
Published at : 03 Sep 2022 04:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
राजकारण
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
