Bhagat Singh Koshyari : रविंद्र धंगेकरांच्या प्रचारसभेत चक्क राज्यपालांचा फोटो लावलेले काळे फुगे उडवण्याचा प्रयत्न
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची प्रचार सभा सुरु आहे.

bhagat singh koshyari
1/8
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची प्रचार सभा सुरु आहे.
2/8
या सभेत कॉंग्रेसनेते नाना पटोले, विरोधीपक्ष नेते अजित पवार उपस्थित आहे.
3/8
याच सभेत चक्क राज्यपालांचे फोटो लावलेले काळे फुगे उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
4/8
कार्यकर्ते हे फुगे घेऊन स्टेजवर चढले आणि नेत्यांना हे राज्यपालांचा फोटो असलेले काळे फुगे उडवण्यासाठी सांगितलं.
5/8
मात्र तेवढ्यात पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखलं.
6/8
फोटो लटकत असलेले फुगे स्टेजच्या खाली असलेल्या पोलिसांकडे दिले.
7/8
त्यांनी कोश्यारींचा फोटो काढून घेतला आणि नंतर फुगे उडवण्यासाठी सांगितलं.
8/8
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरु होती.
Published at : 12 Feb 2023 08:20 PM (IST)