Nana Kate : महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटेंच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
12 Feb 2023 04:35 PM (IST)
1
चिंंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी फोडला.
3
मोरया गोसावी मंदिराचे दर्शन घेऊन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला.
4
यावेळी मोठी पदयात्रा काढण्यात आली होती.
5
महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
6
निवडणूक प्रचारासाठी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली.
7
यावेळी नाना काटे यांचे कुटुंबीयदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
8
आज रविवार सुट्टीचा दिवस साधत पोटनिवडणूक उमेदवारांनी पदयात्रा करत मतदारांची भेट घेण्यावर जोर दिला.