एक्स्प्लोर
In Pics : आगीची रात्र! नर्हे आंबेगाव परिसरातील भंगाराच्या गोडाऊनला आग
गॅसची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेबरोबरच पुण्यातील नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली.
fire
1/8

गॅसची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेबरोबरच पुण्यातील नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली.
2/8

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
Published at : 13 Jan 2023 10:51 AM (IST)
आणखी पाहा