Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यात तब्बल सहा हजार किलोंची मिसळ
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
14 Apr 2023 10:46 AM (IST)
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यात तब्बल सहा हजार किलोची मिसळ तयार करण्यात आलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करून अभिवादन करण्यात आलं.
3
मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकारातून प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी ही मिसळ तयार केलीय.
4
'एकता मिसळ' असल्याने पुणेकरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी यात सहभागी नोंदवला. तर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील हजेरी लावली.
5
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांनी एकता मिसळीचा लाभ घेतला
6
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुणेकरांच्या सहभागातून तब्बल 11 हजार किलोची मिसळ बनविण्याचा मानस होता.