In Pics : नवले पुलाची रोज अधिकाऱ्यांकडून पाहणी, उपाययोजना कधी?
शिवानी पांढरे
Updated at:
23 Nov 2022 10:31 PM (IST)
1
नवले पुलाजवळील सेल्फी पॉईंट जवळ आणखी एक अपघात झाला आहे.सलग तिसऱ्या दिवशी अपघाताचं सत्र सुरूच आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सलग तिसऱ्या दिवशी अपघाताचं सत्र सुरूच आहे.
3
पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाची आजदेखील पाहाणी केली.
4
पुलावरील अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याची चर्चा केली.
5
यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव हे देखील उपस्थित होते.
6
रस्त्यात बदल करण्याच्या सुचना केल्या.
7
तीव्र उतारामुळे अपघात होतात. त्यामुळे या परिसरात योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
8
स्पीड गन बाबत काय करता येईल, याची देखील चर्चा केली.