In Pics : पुण्यातील महा मेट्रोच्या कार्यालयावर का जमले शेकडो नागरिक?

पुण्यातील महा मेट्रोच्या कार्यालयावर शेकडो नागरिक जमले होते.

Continues below advertisement

pune metro protest

Continues below advertisement
1/8
पुण्यातील महा मेट्रोच्या कार्यालयावर शेकडो नागरिक जमले होते.
2/8
घोले रोड येथील मेट्रोच्या कार्यालयावर मोठ्या संख्येने नागरिक आले होते.
3/8
मेट्रो मार्गावर कामगार पुतळ्याजवळ सुरु असलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांना पर्यायी व्यवस्था देण्यात आली.
4/8
मात्र मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव, तसेच पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
5/8
जवळपास अडीचशे कुटुंब मेट्रोच्या कार्यालयात जमा झाले होते.
Continues below advertisement
6/8
मेट्रो करुन पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सोयी मिळत नाही तसेच मेट्रो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.
7/8
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
8/8
यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.
Sponsored Links by Taboola