Pune dahihandi 2022: पुण्यात ढोल-ताशाच्या जल्लोषात दहीहंडी उत्सवाला सुरुवात

Pune
1/10
पुण्यात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे.
2/10
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहिंहडीच आयोजन केलं आहे.
3/10
पारंपारिक वाद्य वाजवून पथकांची सलामी देण्यात आली.
4/10
पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी होणार दहीहंडी होणार आहे.
5/10
ढोल ताशांच्या जल्लोषात पुणेकर दोन वर्षांनी दहीहंडी साजरी कऱणार आहे.
6/10
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
7/10
उत्सवासाठी काही महत्वाचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहे.
8/10
दोन वर्षांनी पुण्यातील लक्ष्मी रोडला जत्रेचं रुप आलं आहे.
9/10
गोविंदांमध्येची उत्साहाचं वाचावरण आहे.
10/10
रात्री दहाच्या आत पुणेकरांना दहीहंडी फोडण्याच्या सूचना केल्या आहेत.
Published at : 19 Aug 2022 06:25 PM (IST)