Congress Protest : नशा नको नोकरी द्या, पुण्यात युवक काँग्रेसचं आक्रमक आंदोलन
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
16 Feb 2025 09:26 PM (IST)

1
पुण्यात काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
राज्य सरकारविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरु केली आहेत.

3
लाखो-हजारो कोटींचा ड्रग्स पकडला जात असताना सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही
4
दुसरीकडे राज्यातील तरुणांना रोजगार मिळत नाही, असा आरोप काँग्रेसने केलाय.
5
पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलकांना परवानगी नाकारली होती.
6
त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
7
मागील दहा वर्षात भारतात बेरोजगारी वाढलेली आहे.
8
युवा असलेल्या भारताला रोजगार मिळायला हवा, यासाठी आंदोलन करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही.
9
संपूर्ण देशात आंदोलन करणार असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे.
10
काँग्रेस भवनपासून डेक्कनपर्यंत हे आंदोलन सुरु आहे.