जेजुरी गडावर चंपाषष्ठीची सांगता, खंडेरायाला वांग्याचे भरीत भाकरीचा नैवेद्य
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
18 Dec 2023 04:20 PM (IST)
1
चंपाषष्ठीच्या सांगतेला मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावरती दाखल झाला आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज जेजुरी मध्ये प्रत्येक घरामध्ये देवाला नैवेद्य म्हणून रोडगे आणि वांग्याचे भरीत याचा निवेद्य केला जातो.
3
तर जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वांग्याचे भरीत आणि रोडगे याचा महाप्रसाद असतो.
4
शेकडो किलो वांगी आणि काही हजार भाकरी या महाप्रसादामध्ये असतात. विशेष म्हणजे यातील एकही वांगे आणि भाकरीचे पीठ विकत आणले जात नाही.
5
तर भाविकांनी सेवाभाव म्हणून दिलेल्या वांग्यातून हा महाप्रसाद केला जातो.