valentine day : प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत अनोखा 'व्हॅलेंटाईन डे'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2023 08:13 PM (IST)
1
पुण्यात व्हॅलेंटाईन हे मोठ्या उत्साहात साजरा झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील खाकी पॅकेट या संस्थेने अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
3
वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना गुलाबाची फुलं देत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
4
खाकी पॅकेट हे पुण्यातील तरुणांनी सुरु केलेलं एक नवीन स्टार्ट अप आहे. ज्या मध्ये भारतीय संस्कृती लोकांमध्ये पोहचवण्याचा उद्देश आहे.
5
जगात प्रेमाचा अर्थ आपल्या आजी आजोबांनी शिकवला आहे. त्यामुळे आजी आजोबांना गुलाब देत यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
6
अनेकांनी आपल्या प्रेमाची कबुली देत किंवा आपलं प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
7
पुण्याचा मातोश्री वृद्धाश्रमात हा उपक्रम राबवण्यात आला.
8
यावेळी आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला.