Indapur : इंदापुरात सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू; बीडीडीएस पथकाने स्फोट करून केला नाश
इंदापूर (Indapur) तालुक्यातील टणू गावात बॉम्बसदृश्य सापडलेल्या वस्तूचा स्फोट करून नाश केला आहे.
pune
1/7
इंदापूर (Indapur) तालुक्यातील टणू गावात बॉम्बसदृश्य सापडलेल्या वस्तूचा स्फोट करून नाश केला आहे.
2/7
काल दत्तात्रय मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश वस्तू सापडली होती. त्यानंतर परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.
3/7
मोहिते यांनी तात्काळ इंदापूर पोलिसांना याबाबतची कल्पना दिली.
4/7
त्यानंतर तात्काळ इंदापूर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली.
5/7
इंदापूर पोलिसांनी पुणे ग्रामीणचे बीडीडीएस पथकशी संपर्क करून पथकाला बोलवून घेतलं.
6/7
काल संध्याकाळी पथक टनू गावात दाखल झाले होते.
7/7
त्यानंतर आज सकाळी संपूर्ण तपास करून पुणे शहर बीडीडीएसच्या पथकाच्या मदतीने त्या संशयास्पद वस्तूचा नाश करून विघटन केलं आहे.
Published at : 14 Feb 2023 08:11 PM (IST)