एक्स्प्लोर
Pune Chandani Chowk : चांदणी चौकात पुन्हा ब्लास्ट; राडा रोडा हटवण्याचं काम पूर्ण
पुण्याच्या चांदणी चौकात पुन्हा टेकडीसाठी दोन छोटे ब्लास्ट केले आहे.
Chandani Chowk
1/7

पुण्याच्या चांदणी चौकात पुन्हा एका टेकडीसाठी दोन छोटे ब्लास्ट करण्यात आले आहेत.
2/7

या दरम्यान चौकात एका तासाचा ब्लॉक करण्यात आला होता.
3/7

या ब्लॉक दरम्यान पहिला एक छोटासा ब्लास्ट केला केला.
4/7

हा ब्लास्ट टेकडी हटवण्यासाठी केला.
5/7

22 होल्समध्ये भरलेल्या स्फोटकांच्या आधारे हे कार्य पूर्ण केलं .
6/7

यासाठी मुंबईहून बंगळुरुच्या दिशेने जाणारा मार्ग दुपारी एक ते दोनच्या दरम्यान बंद आला होता.
7/7

त्यानंतर बंगळुरु-मुंबई मार्गावरुन दोन्ही दिशेची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Published at : 03 Oct 2022 10:32 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement

















