एक्स्प्लोर
Pune news : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी लीन; पाहा फोटो ...
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज पुणे दौऱ्यावर आहे.

JP nadda
1/8

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज पुणे दौऱ्यावर आहे.
2/8

त्यांनी पुणेकरांचा लाडका बाप्पा असलेल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.
3/8

नड्डा यांनी यावेळी गणपतीची आरतीदेखील केली.
4/8

यावेळी त्याच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हेमंत रासने देखील उपस्थित होते.
5/8

यावेळी दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
6/8

पुण्यातील या दगडूशेठ गणपतीचं रोज अनेक नेते आणि अभिनेते दर्शन घेत आहे.
7/8

उद्या शेवटचा दिवस असल्याने इतर नेतेदेखील उपस्थित राहणार असण्याची शक्यता आहे.
8/8

पुणेकरांनी देखील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करण्यात येत आहे.
Published at : 26 Sep 2023 08:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
सातारा
आयपीएल
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
