Pune BJP : राहुल गांधींविरोधात पुण्यात भाजप आक्रमक; गुडलक चौकात आंदोलन
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
24 Mar 2023 01:15 PM (IST)
1
सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ पुणे शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील गोखले स्मारक चौक (गुडलक हॉटेल चौक) तीव्र निदर्शने करण्यात आली.
3
राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
4
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
5
राहुल गांधी हे वारंवार मोदींच्या विरोधात वक्तव्य करत असतात.
6
त्यामुळे पुणे शहर भाजप आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
7
त्यांनी रस्त्यावर एकत्र येत राहुल गांधी यांना विरोध केला.
8
वक्तव्य थांबली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.