In Pics | लोणावळ्याचं पर्यटकांचे खास आकर्षण असलेला भुशी डॅम 'ओव्हरफ्लो', पर्यटकांना मात्र बंदी
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
18 Jun 2021 11:08 PM (IST)
1
जागतिक पर्यटन दिनी पर्यटनस्थळावरून आनंदाची बातमी आली आहे. पण ही बातमी पर्यटकांचा हिरमोड मात्र करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरवर्षी पर्यटक भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट आतुरतेने पाहात असतात. ती आतुरता आजच्या तुफान पावसाने पूर्ण केली आहे
3
भुशी धरण हे ओव्हर फ्लो झाले असून पायऱ्यांवरून पाणी वाहात आहे. मात्र कोरोना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिजण्याचा आनंद घेता येणार नाही.
4
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोणावळा पोलीस चहूबाजूंनी नाकेबंदी करणार आहे.
5
विकएन्ड असल्याने पुणे-मुंबईचे पर्यटक ओसंडून वाहणाऱ्या धरणावर हजेरी लावण्याच्या तयारीत आहेत.
6
त्या सर्वांना लोणावळ्याबाहेरच ठेवण्याचं पोलिसांना प्लॅन केलाय.
7
त्यामुळे ही आनंदाची बातमी पर्यटकांचा हिरमोड मात्र करणार आहे.