Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड
Updated at:
28 Sep 2024 09:34 AM (IST)
1
ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्याच्या आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून संपूर्ण मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजवलं आहे
3
हजारो भाविक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत किर्तन भजनाच्या कार्यक्रमात दंग होत आहेत.
4
इंदिरा एकादशी निमित्ताने मंदिरात वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहे, यामुळे मंदिर आकर्षक दिसत आहे.
5
मंदिरात सजवलेल्या फुलांच्या माळांमध्ये प्रामुख्याने झेंडु, जर्बेरा, निशीगंध आणि वेगवेगळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.