Pune PMC : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे महानगरपालिका भवनावर आकर्षक विद्युत रोषणाई
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
15 Aug 2023 08:54 AM (IST)
1
देशात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सगळीकडे 77 वा स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
3
याच स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला पुणे महानगपालिकेला आकर्षक रोषणाई करण्यात आली.
4
पुणे महानगरपालिकेची ही रोषणाई दूरूनही उठून दिसत होती.
5
स्वातंत्र्य दिनासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या ठिकाणी योग्य ती तयारी करण्यात आली आहे.
6
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे महानगरपालिका भवन आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
7
स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यात अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.