Ashadhi wari 2023 : विठुरायाचा गजर, टाळ, मृदुंग संग वारकरी दंग; देहूत जमला वैष्णवांचा मेळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2023 08:56 PM (IST)
1
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावर्षीचा हा 338वा पालखी सोहळा आहे.
3
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली.
4
हजारो वारकऱ्यांच्या तोंडी विठुरायाचा गजर सुरु होता.
5
हाती टाळ, डोक्यावर तुळस घेत वारी सोहळ्यासाठी वारकरी आतुर झाले आहेत.
6
पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान एकाच तालावर वारकऱ्यांनी ठेका धरला.
7
अवघा मंदिर परिसर वारकऱ्यांच्या येण्याने गजबजून गेला आहे.
8
तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.