Ashadhi Wari 2023 : याची देही, याची डोळा! तुकाराम महाराजांचं मंदिर सजलं, वारकरी टाळ-मृदुंगाच्या तालावर दंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2023 12:43 PM (IST)
1
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
संत तुकाराम महाराजांच्या मुख्यमंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
3
शेकडो वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहे.
4
टाळ मृदुंगांच्या गजरात वारकऱ्यांनी ठेका धरला आहे.
5
सोबतच चार वर्षांपासून ते नव्वदीतील वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहे.
6
वारकऱ्यांनी फुगडी घातली, भजनांवर ठेका धरत प्रस्थान सोहळ्यात उत्सुकतेनं सहभागी झाले आहेत.
7
वारकऱ्यांसोबत पोलीसही वारीत तल्लीन झाल्याचं बघायला मिळत आहे.
8
उन्हाची तमा न बाळगता वारकरी देहूच्या मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.
9
सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे.