Ashadhi Wari 2023 : सोन्याच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल, यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jun 2023 07:46 PM (IST)
1
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत स्वागत करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जेजुरीकरांनी पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली.
3
दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने जेजुरीकर पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
4
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आज जेजुरीत मुक्काम असणार आहे.
5
यावेळी जेजुरीकरांनी मोठी गर्दी केली होती.
6
पालखीचं जेजुरीकरानी दर्शन घेतलं.
7
जेजुरीकरांना वारकऱ्यांसोबत ठेका धरला होता.
8
पालखीवर भंडारा उधळून यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोषदेखील केला.