Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी वाखारीत सांस्कृतिक कार्यक्रम; वारकऱ्यांनी धरला ठेका
वारकऱ्यांसाठी वाखारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Cultural program
1/7
संत तुकाराम महारांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाखारी येथे अनोखी सेवा करण्यात आली.
2/7
वारकऱ्यांसाठी भजन किर्तनाचा कार्यक्रम नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
3/7
न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून अनोखी सेवा करण्यात आली.
4/7
गेल्या 31 वर्षांपासून हा अनोखा सोहळा वाखारीत आयोजित केला जातोय.
5/7
या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांना अन्नदानासह मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी दिली जाते.
6/7
या कला केंद्रातील नर्तिकांकडून लावणीसह अभंगावरील नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं.
7/7
या कार्यक्रमात वारकऱ्यांनीदेखील ठेका धरला होता.
Published at : 16 Jun 2023 02:32 PM (IST)