एक्स्प्लोर

Ajit Pawar : ढोल ताशा अन् जल्लोषात अजित पवार दगडूशेठ गणपती चरणी लीन

अजित पवार यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.

अजित पवार यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.

ajit pawar

1/7
अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत.
अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत.
2/7
या दौऱ्यादरम्यान त्यांचं पुण्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
या दौऱ्यादरम्यान त्यांचं पुण्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
3/7
या दौऱ्यात त्यांनी  पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि अभिषेकही केला.
या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि अभिषेकही केला.
4/7
यावेळी पुण्यातील अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
यावेळी पुण्यातील अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
5/7
यावेळी दीपक मानकर, रुपाली चाकणकर देखील उपस्थित होते.
यावेळी दीपक मानकर, रुपाली चाकणकर देखील उपस्थित होते.
6/7
यावेळी मंदिरासमोर ढोल ताशाचा जल्लोष होता.
यावेळी मंदिरासमोर ढोल ताशाचा जल्लोष होता.
7/7
दगडूशेठ मंदिरात प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं.
दगडूशेठ मंदिरात प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं.

पुणे फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
Plane Crash In America: अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार;  3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Embed widget