एक्स्प्लोर
Ajit Pawar : पुण्यात अजित पावारांची मेट्रोवारी; पाहा फोटो...
पुण्यात अजित पावारांनी मेट्रोची सफर केली आहे.
![पुण्यात अजित पावारांनी मेट्रोची सफर केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/eefc003cd3ad8645b3fa5476742670a91691817074928442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ajit pawar metro ride
1/7
![उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मेट्रोचा प्रवास केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/639bc03a65f0eed75a616046adf8f71612aa2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मेट्रोचा प्रवास केला आहे.
2/7
![पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते वनाज या मेट्रो स्थानकापर्यंत त्यांनी हा प्रवास केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/2f4de1149ac4932323a56cdc3f9c15d64fc88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते वनाज या मेट्रो स्थानकापर्यंत त्यांनी हा प्रवास केला आहे.
3/7
![या प्रवासादरम्यान त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/373bf1b36f5a433d681702267b3f8a203eaa8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रवासादरम्यान त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला आहे.
4/7
![पुण्याची मेट्रो सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरु असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/3a821258a4ddc5bc5d55210b916d1c46c1898.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याची मेट्रो सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरु असते.
5/7
![मात्र ही मेट्रो सकाळी सहावाजेपासून सुरु करावी, जेणेकरुन नागरिकांना सोयीचं पडेल, अशी विनंती त्यांनी मेट्रो प्रशासनाला केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/a7058117acdef8bee7fd3ad39886a7639f05f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र ही मेट्रो सकाळी सहावाजेपासून सुरु करावी, जेणेकरुन नागरिकांना सोयीचं पडेल, अशी विनंती त्यांनी मेट्रो प्रशासनाला केली आहे.
6/7
![चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आज पुण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/6dbfa98f42eac7497458cccd5609612c269fc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आज पुण्यात आले आहे.
7/7
![याच उद्घाटनस्थळी पोहचण्यासाठी त्यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/02c5ff5b4ebf480e6c1a04a8778ef58a601ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच उद्घाटनस्थळी पोहचण्यासाठी त्यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे.
Published at : 12 Aug 2023 10:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)