Ajit Pawar: अजितदादा आज राजकीय मैदान सोडून दिसले क्रिकेटच्या मैदानात; गोलंदाजीचा घेतला आनंद, पाहा फोटो
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची अजित पवारांनी पाहणी केली आहे. बारामती शहरातील तसेच परिसरातील विविध विकास कामांची पाहणी अजित पवार यांनी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले असता त्यावेळेस त्यांनी बॉलिंग करण्याचा आनंद घेतला.
आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी बारामतीत बॉलिंग करण्याचा आनंद घेतला. बारामतीतील आंबेडकर स्टेडिअम वरती विविध क्रिकेटचे सामने होत असतात.
या दरम्यान, बारामतीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ क्रिकेट स्पर्धेला अजितदादांनी भेट दिली.
या स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्तानं अजितदादांनी गोलंदाजीचाही आनंद घेतला. बारामतीतील आंबेडकर स्टेडिअम वरती विविध क्रिकेटचे सामने होत असतात.