एक्स्प्लोर
Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठात भरपावसात फिवाढीविरोधात घंटानाद आंदोलन

Pune
1/6

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं फीवाढ विरोधात भरपावसात आंदोलन सुरु आहे. (सर्व फो)
2/6

प्रशासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत विद्यापीठातील विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटना आंदोलन करणार आहेत.
3/6

पदव्युत्तर आणि पीएच.डी अभ्यासक्रमांची फी वाढ रद्द करावी. वसतिगृहांची फी वाढ रद्द करणे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संशोधन केंद्रांचे शुल्क विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे, अशा मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत.
4/6

विद्यापीठाच्या या विचित्र कारभाराचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्यापासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करू, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
5/6

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने दिनांक 13 जुलै रोजी विद्यापीठ बंदचा इशारा दिला आहे. कुलगुरूंना निवेदन देण्यात आलं आहे.
6/6

त्यामुळे पुण्यात मुसळधार पाऊस असातान देखील विद्यार्थी आंदोलन छेडत आहेत.
Published at : 12 Jul 2022 12:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion