In Pics: पुण्यात राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; डमी कोश्यारींचं धोतर फाडलं
शिवानी पांढरे
Updated at:
21 Nov 2022 10:17 PM (IST)
1
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालांच्या विरोधात पुण्यात हटके आंदोलन केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रतिकात्मक धोतर नेसवून डमी राज्यपाल तयार केले होते.
3
सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं.
4
सावरकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.
5
काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.
6
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच इतर राष्ट्रपुरुषांचा वारंवार अपमान करीत असतात, अशी टीका त्यांनी केली.
7
राज्यपाल आणि शुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं.