Manoj Jarange Patil : पुण्यात मराठ्यांचा जनसागर लोटला; मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेचं 'विराट' स्वागत!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2024 06:30 PM (IST)
1
मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यात पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुुण्यात भव्य पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
3
अलोट मराठा जनसागर यावेळी लोटला होता.
4
ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
5
दिसेल तिकडं मराठा वादळ अशी स्थिती रस्त्यावर होती.
6
पुण्यातून पदयात्रा मुंबईच्या दिशेनं जात आहे.
7
पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे.
8
पुण्यातील पदयात्रेत वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर थोडा बदल करण्यात आला आहे.
9
आजचा मुक्काम लोणावळ्यात असणार आहे.