एक्स्प्लोर
तुकाराम बीजोत्सवानिमित्त देहूनगरीत भाविकांची मांदियाळी
तुकाराम बीजोत्सवानिमित्त देहूनगरीत भाविकांची मांदियाळी
1/7

आज तुकाराम महाराजांची बीज, देहूत हरिनामाचा जयघोष
2/7

तुकाराम बीजोत्सवानिमित्त देहूनगरीत भाविकांची मोठी गर्दी
3/7

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देहूत पोलिसांचा चोख बंदोबस्त
4/7

ज्ञानोबा तुकोबांच्या विठुरायाच्या गजरात वारकरी देहूत तल्लीन
5/7

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल
6/7

दोन वर्षानंतर सोहळा होत असल्यानं भाविकांचा जल्लोष
7/7

कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून हा सोहळा रद्द केला होता
Published at : 20 Mar 2022 02:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























